गोष्ट संयुक्त मानापमानाची

manapmanchi

कार्यक्रमाची माहिती:

कधी आहे ?
मंगळवार, 07 ऑक्टोबर 2025  09:30 PM
ठिकाण
स्वा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी
पत्ता
स्वा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी
प्रमुख पाहुणे
ओंकार प्रभुघाटे, अजिंक्य पोंक्षे

गुंतवणारं कथानक...भुलवणारा नाट्याविष्कार...मोहवणारं गाणं...  
खऱ्या अर्थाने.. रसिकांनी चुकवू नये असं नाटक !!

अभिराम भडकमकर
लिखित आणि
हृषीकेश जोशी
दिगदर्शित   
 

गोष्ट संयुक्त मानापमानाची

ओंकार प्रभुघाटे आणि अजिंक्य पोंक्षे
अथर्व आठल्ये (तबला) सुशील गद्रे (ऑर्गन )

निर्माते : श्यामराज पाटील, अनंत पणशीकर

 

मंगळ. ७ ऑक्टोबर , रात्री ९.३० वा.  
स्वा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी

ऑनलाईन बुकिंग : it's my show,  ४ सप्टेंबर पासून   
फोन बुकिंग : दत्ता केळकर - ९४२००५१२८६

तिकीट दर रु. ४००, ३००, २००  फक्त   
शिल्लक तिकीट विक्री ५ ऑक्टोबर पासून नाट्यगृह येथे