संगीत नाट्यमहोत्सव

कार्यक्रमाची माहिती:
कधी आहे ?
शनिवार, 04 ऑक्टोबर 2025 09:00 PM
ठिकाण
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण
पत्ता
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण
प्रमुख पाहुणे
डॉ. गिरीश ओक,
विजय केंकरे
शनी - रवी - सोम. ४-५-६-ऑक्टोबर २०२५ रात्रौ ९.०० वाजता
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण
संगीत राज्य नाट्यस्पर्धेत सलग तीन वर्षे प्रथम आणि गतवर्षी द्वितीय क्रमांक मानकरी
शनिवार, ४ ऑक्टोबर - संगीत बावनखणी
रविवार ५ ऑक्टोबर - संगीत जय जय गौरीशंकर
सोमवार ६ ऑक्टोबर - गोष्ट संयुक्त मानापमानाची
ऑनलाईन बुकिंग : it's my show, ४ सप्टेंबर पासून
फोन बुकिंग : योगेश कुष्टे - ९४२३२९३९५१
तिन्ही नाटकांसाठी मिळून नाममात्र तिकीट दर रु. ७५०, ६००, ४५० फक्त
शिल्लक तिकीट विक्री २ ऑक्टोबर पासून नाट्यगृह येथे